मराठीमाणूस.नेट ! Marathimanus.net !

मराठी आमची मायबोली ! मराठी मन जोड़णारी !
मुख्य पान
भारत माझा देश
राष्ट्रगीत
ओळखीचे चेहरे
आध्यात्मिक
गजानन महाराज
संस्कार
मारुति
गणपति
लेखणीतून
मराठी साइट्स
आरोग्य
मराठी गाणी (विडियो)
किलबिल
बाल रंजन
सम्पर्क करा
मराठी चित्रपट
 

भक्ति
मन परमार्थी लागले अंतरंगी रंगले
भगवंताच्या हाकेत चित्त दंगले
मन परमार्थी लागले अंतरंगी रंगले
आनंदाला उधाण येता देहभान हरपले
मन परमार्थी लागले अंतरंगी रंगले
दर्शनाची ओढ़ लागताच मन कासावीस जाहले
मन परमार्थी लागले अंतरंगी रंगले
भगवंत उभा ठाकतास प्रेम सार्थकी लागले
मन परमार्थी लागले अंतरंगी रंगले 

अक्कल्कोट स्वामी समर्थ

 

संत तुकाराम

 

संत ज्ञानेश्वर

 

समर्थ रामदासस्वामी