 | श्री गजानन महाराज की जय गुरू
आयुष्याच्या ह्या चौकात कुठले वळण घ्यावे कळत नाही चुकिचे वळण घेतल्यास आयुष्य कुठे नेइल उमजत नाही चुक किंवा बरोबर रस्ता शोधणार तरी कसा बिना गुरू शिवाय पुढे जाणार तरी कसा ? गुरू शिवाय आयुष्य असेच निघून जाईल सर्वकाही असून आयुष्याच्या शेवटी सर्वच हरवून जाईल गुरुची सावली पडताच हिरवळ दिसू लागेल. काही नहीं कमावाले तरी आयुष्य सार्थक ठरेल गुरूची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. गुरू भेटल्या शिवाय आयुष्याचे प्रत्यंतर नाही |
Note:
Adhyay and Stotra are in .pdf format. You will need Adobe Acrobat for these (www.adobe.com)
Bhupali and Shayan Aarti are in mp3 format. You can listen to these using Windows Media Player or Winamp (www.winamp.com)
We are in the process of trying to upload the mp3 version of Shri Gajanan Vijay. If Maharaj wishes we should be able to do that soon.