मराठी संतानी आई वड़ीलान्ना देवाची उपमा दिली आहे. म्हणुनच सकाळी उठल्यावर देवाचे दर्शन घ्यावे. श्लोक म्हणुन झाल्यावर देवाला आणि मग आई वड़ीलान्ना नमस्कार करून मगच दिवसाची सुरवात करावी
सकाळचे श्लोक
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुर्मे देवा सर्व कार्येषु सर्वदा
गणनाथ सरस्वती रवि शुक्रो बृहस्पति
पंचेतानी स्मरे नित्यम वेदावाणी प्रवर्तते
संध्याकाळचे श्लोक
सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस देवा जवळ तेलाचा दिवा लावून मग शुभंकरोती म्हणावे आणि मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे !
शुभंकरोती
शुभंकरोती कल्याणं आरोग्यम धनसंपदा
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमस्तुते
दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुण्डले मोती हार
दिवा जलो देवांपाशी उजेड पदों तूळशी पाशी
माझा नमस्कार सर्व देवांपाशी