मराठीमाणूस.नेट ! Marathimanus.net !

मराठी आमची मायबोली ! मराठी मन जोड़णारी !
मुख्य पान
भारत माझा देश
राष्ट्रगीत
ओळखीचे चेहरे
आध्यात्मिक
लेखणीतून
मराठी साइट्स
आरोग्य
मराठी गाणी (विडियो)
किलबिल
बाल रंजन
सम्पर्क करा
मराठी चित्रपट
 A very very happy and prosperous new year to all MarathiManus.net readers.
Due to some reasons, we have not been able to update the content on the website for sometime, but we will soon start updating the website with new content !

मराठी
हा एक शब्दच आपल्याला सर्व काही सांगून जातो, नाही का? 
मराठी कोणाची मात्रु भाषा असेल, कोणी फक्त बोलू शकत असेल, कोणी फक्त समजू शकत असेल,
 तेवढे ही आपल्याला पुरेसे नाही का आपली मन जोड़ण्यासाठी ?
तेच करण्याचा आपल्या सारख्या एका मराठी माणसाचा एक छोटासा प्रयत्न !
 
आम्ही पण आपल्यातलेच एक मराठी ! एवढीच आमची ओळख !
 
आपल्या सारख्या वाचकांचा असाच आमच्यावर आर्शीवाद असू द्या ! तेच आम्हाला हवे आहे !
जर आपणास आमची वेब साईट आवडली असेल तर आपली प्रतिक्रिया नक्की कळवा ! "सम्पर्क करा" ही लिंक क्लिक करा !!
प्रगती
 
पडलेली फूले वेचता वेचता 
पाने गलायाला लागली 
आपली माणसे जोड़ता जोड़ता 
परकीच आपली वाटायला लागली
प्रत्यक्ष भेटीपेक्षा इमेल, चाट आणि
फेसबुक सोयीची वाटायला लागली
मोबाइलचा नंबर कपड्याप्रमाणे बदलू लागले
जुने मित्र ल्याण्ड-लाईन सारखे मागे पडू लागले
फोन मध्ये आता फोटो काढता येवू लागले
आपल्यांचे चेहरे मात्र दूर जावू लागले
नोटांची जागा  क्रेडीट कार्ड ने घेतली
बापूंच्या विचारांची गरजही आता कमी होवू लागली
विमानाचे प्रवास सहज शक्य होवू लागले
उंच उडताना  सगळेच छोटे वाटू लागले
आपलेपणा असला कि क्षुल्लक कारणाने डोळे पाणवतात
नाहीतर डोळ्यातले अश्रूही गळणे विसरतात
खरच का आपण प्रगती केली असे वाटते?
कि प्रगतीच्या नावाने स्वतःची फसवणूक झाल्याचे भासते?
आपल्यांपासून दूर जाणे ह्याला का प्रगती म्हणतात ?
कि आपल्यांना जवळ ठेवणे ह्याला संस्कृती म्हणतात?

मित्र
नदीच्या दोन काठांना जोडणारा  पूल..
विभिन्न स्वभावाच्या लोकांना जवळ ठेवणारे नाते..
निरपेक्ष प्रेम असणारा आणि सतत वाहणारा झरा ...
एकमेकांसाठी सदैव त्याग करायला तयार असणारे मन हे
रात्री दोन वाजता कट्ट्यावर चहाला नेणारा तो ..
आणि कधीहि नाही न म्हणणारा मी ..
एका हाकेवर उभा असेलला तो ..
बालपणापासून केस पांढरे होईपर्यंत जवळ असणारा ..
अजून बरेच काही..न सांगता येण्या सारखा..
पण नेहमीच हवा असणारा ...

New Marathi Links:

Marathi eBooks:
http://ebooks.netbhet.com/

Typing in Marathi:
It's now very easy to type in Marathi using Google's tool. Go to following website and start typing in English as you would type in Marathi. Try it !! Once typed in Google's website, just copy and paste it anywhere you want !

http://www.google.com/transliterate/Marathi

Fact: This website was developed with similar technique! It's that simple to type in Marathi.

 
मनातील इच्छा करतो देव नेहमीच पूर्ण..
त्याच्या शिवाय जगात आहे सर्वच अपूर्ण !!

मनात एक इच्छा झाली आणि
ती देवाने पूर्ण केली ह्या वेब साईट च्या रुपाने.
आम्ही वेब साईट वर नेहमीच बदल करीत असतो म्हणुन पुन्हा यायला विसरु नका !

For Shri Gajanan Maharaj, Shegaon devotees
in USA and Canada:
If you need a CD having "Shri Gajanan Vijay" Granth
in .pdf and .mp3 format, please send an email to info@marathimanus.net with your name and address and
we will make arrangement to send the CD.
This service is Free. 

For readers with diabetes, cholesterol and other health problems, we found a very good website during our internet search. You could visit this website.

www.sakthifoundation.org
Note: Marathimanus.net is not an affiliate or partner of this website. This is just for the readers that we are posting this information here. We are not responsible for contents on www.sakthifoundation.org. Please check with your doctor before following any therapy or taking medication.
 

If you like our website and would like to advertise on it, please contact us through  "सम्पर्क करा". Advertising on our website is FREE.


copyright © 2011 Marathimanus.net

All marathi literature and calendar picture on the website is property of the marathimanus.net. Please do not duplicate or use it without consent. Please send email to info@marathimanus.net for details.


 

Marathi online radio: www.marathifm.com


Marathi Publications:

www.granthali.com


Due to limitations of the conversion software, readers may notice some errors/mistakes in the grammar. We would like to sincerely apologize for the inconvenience caused to our readers.